Case against Tejasvi Surya:तेजस्वी सूर्या यांच्यावर धर्माच्या आधारावर मत मागण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल
तेजस्वी सूर्या हे Bengaluru South PC चे उमेदवार आहेत.
भाजपा च्या तेजस्वी सूर्या यांच्यावर धर्माच्या आधारावर मत मागण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज लोकसभेसाठी दुसर्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. तेजस्वी सूर्या हे Bengaluru South PC चे उमेदवार आहेत. Chief Electoral Officer, Karnataka ने ट्वीट करत ही माहिती दिली आहे. India General Elections 2024 Google Doodle: भारताच्या सर्वसाधारण निवडणुका २०२४ चा आज दुसरा टप्पा; गूगल कडून खास डूडल शेअर करत मतदानाचं आवाहन .
Chief Electoral Officer, Karnataka कडून कारवाई
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
Advertisement
Advertisement
Advertisement