Cafe Cadell FDA Action: तुकाराम मुंढे यांची अस्वच्छ हॉटेल्सवर करडी नजर; दादरच्या लोकप्रिय 'कॅफे कॅडेल'चे कामकाज ठप्प

Tukaram Mundhe | (Photo Credit: Facebook)

Mundheअन्न आणि औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कठोर कार्यपद्धतीचा प्रत्यय पुन्हा एकदा मुंबईकरांना आला आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या आस्थापनांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने धडक तपासणी मोहीम हाती घेतली असून, दादरच्या शिवाजी पार्क परिसरातील अत्यंत लोकप्रिय 'कॅफे कॅडेल' (Café Cadell) वर मोठी कारवाई करण्यात आली आहे. नियमांचे गंभीर उल्लंघन आणि स्वयंपाकघरातील अत्यंत अस्वच्छतेमुळे प्रशासनाने या प्रसिद्ध कॅफेचा परवाना तात्काळ निलंबित केला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement