CAA ची अंमलबजावणी Lok Sabha Polls 2024 पूर्वी करणार - केंद्रीय गृहमंत्री Amit Shah यांची मोठी घोषणा
CAA कुणाचेही नागरिकत्व काढून घेणार नाही. या कायद्याचा उद्देश केवळ धार्मिक छळाचा सामना करत असलेल्या पाकिस्तानी, अफगाणिस्तानी आणि बांग्लादेशी अल्पसंख्याकांना नागरिकत्व देणं आहे असे गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे.
- Read in
- मराठी
केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी Citizenship Amendment Act,लोकसभा निवडणूकांपूर्वी देशात अंमलात आणला जाईल अशी मोठी घोषणा केली आहे. सीएए 2019 मध्ये पारित करण्यात आला आहे. CAA कुणाचेही नागरिकत्व काढून घेणार नाही. या कायद्याचा उद्देश केवळ धार्मिक छळाचा सामना करत असलेल्या पाकिस्तानी, अफगाणिस्तानी आणि बांग्लादेशी अल्पसंख्याकांना नागरिकत्व देणं आहे असे गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे. CAA: भारतीय नागरिकत्व कसे मिळते? काय आहेत राज्यघटनेतील तरतुदी? वाचा सविस्तर .
पहा ट्वीट
VIDEO: Amit Shah says CAA will be implemented before 2024 general elections pic.twitter.com/fPYOvwJTXh
— Frontalforce 🇮🇳 (@FrontalForce) February 10, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 10, 2024 03:07 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

