Taj Mahal: पत्नीला भेट दिले ताजमहाल सारखे 4 खोल्यांचे घर; बुरहानपूर येथील व्यक्तिचे पत्नीप्रेम
मध्यप्रदेश राज्यातील बुरहानपुर येथील एक नागरिक आनंद प्रकाश चौकसी यांनी आपल्या पत्नीला अनोखी भेट दिली आहे. आनंद यांनी ताजमहाल प्रमाणे प्रतिकृती असलेले चार खोल्यांचे घर बांधले आहे. हे घर त्यांनी आपल्या पत्नीला भेट म्हणून दिले आहे.

#MadhyaPradesh | Burhanpur resident Anand Prakash Chouksey builds a Taj Mahal-like 4 bedroom house, gifts it to his wife. pic.twitter.com/6ShpjqrJ7m
— NDTV (@ndtv) November 22, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 22, 2021 10:53 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).