Budget 2022: अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारात आनंद; Sensex 879.62, Nifty 234.70 अंकांनी वधारली
निर्मला सीतारमण यांनी लोकसभेत सादर केलेल्या अर्थसंकल्पानंतर आता शेअर बाजारात आनंदाचं वातावरण बघायला मिळत आहे. Sensex 879.62, Nifty 234.70 अंकांनी वधारला आहे. सध्या सेंसेक्स 58,893.79 आणि निफ्टी 17,574.55 वर आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
budget
Budget 2022
Finance Minister Nirmala Sitharaman
Live Breaking News Headlines
Nifty
Nirmala Sitharaman
Parliament
Sensex
Union Budget
Union Budget 2022
Union Budget 2022-2023
अर्थमंत्री निर्मला सीतारमण
अर्थसंकल्प 2022
केंद्रीय अर्थसंकल्प
केंद्रीय अर्थसंकल्प 2022
केंद्रीय अर्थसंकल्प 2022-23
निफ्टी
बजेट
बजेट 2022
सेन्सेक्स