इमर्जन्सी क्रेडिट लाइन गॅरंटी स्कीम (ECLGS) मार्च 2023 पर्यंत वाढवली जाईल असे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर करताना म्हटले आहे. तर एकूण 5 लाख कोटींच्या कव्हरवर गॅरंटीड कव्हर हे 50 हजार कोटी रुपयांनी वाढवून दिले जाणार आहे.
Tweet:
Emergency Credit Line Guarantee Scheme (ECLGS) will be extended up to March 2023, the guaranteed cover will be expanded by Rs 50,000 crores to total cover of Rs 5 lakh crores: FM Nirmala Sitharaman #Budget2022pic.twitter.com/zmEpuV5DpN
— ANI (@ANI) February 1, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)