G20 summit: जी-20 परिषदेसाठी इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सनक दिल्ली येथे दाखल

इंलंडचे पंतप्रधान ऋषी सनक भारतात दाखल झाले आहेत. जी-20 परिषद भारतात दिल्ली येथे पार पडत आहे. या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी ते दिल्ली येथे दाखल झाले आहेत. ऋषी सनक यांनी स्वत: याबाबत X च्यामाध्यमातून माहिती दिली आहे.

इंलंडचे पंतप्रधान ऋषी सनक भारतात दाखल झाले आहेत. जी-20 परिषद भारतात दिल्ली येथे पार पडत आहे. या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी ते दिल्ली येथे दाखल झाले आहेत. ऋषी सनक यांनी स्वत: याबाबत X च्यामाध्यमातून माहिती दिली आहे. आपल्यापैकी प्रत्येकावर परिणाम करणाऱ्या काही आव्हानांना तोंड देण्यासाठी मी जागतिक नेत्यांना भेटत आहे. एकत्र येऊनच आपण काम पूर्ण करू शकतो, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement