BSF's 59th Raising Day Celebrations: झारखंडच्या Hazaribagh मध्ये सीमा सुरक्षा दलाचं वर्धापन दिनानिमित्त सेलिब्रेशन सुरू; Amit Shah कडून शहीदांना आदरांजली अर्पण (Watch Video)
यंंदा 59 व्या वर्धापन दिनी झारखंडच्या Hazaribagh मध्ये सीमा सुरक्षा दलाकडून हा दिवस साजरा केला जात आहे.
आज भारतीय सीमा सुरक्षा दल आपला 59 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. सीमा सुरक्षा दलाचे जवान भारतीय सीमेवर तैनात असतात. परकीय आक्रमणांपासून देशाचं रक्षण करण्याची मोठी जबाबदारी या जवानांवर असते. यंंदा 59 व्या वर्धापन दिनी झारखंडच्या Hazaribagh मध्ये सीमा सुरक्षा दलाकडून हा दिवस साजरा केला जात आहे. या सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हजेरी लावली आहे. दलाच्या दिमाखदार सोहळ्यात सहभागी होण्यापूर्वी त्यांनी सीमेवर रक्षण करताना शहीद झालेल्या जवानांप्रति आपली कृतज्ञता व्यक्त केली आहे. Happy BSF Raising Day 2023 Wishes: बीएसएफ च्या 59 व्या स्थापना दिना निमित्त HD Images, WhatsApp Status, Messages च्या द्वारा जवानांना करा सलाम!
पहा ट्वीट्स
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Indian Army Recruitment 2025: बारावी पास तरूण Technical Entry Scheme (TES-54) साठी करू शकता अर्ज; पहा पात्रता निकष, मानधन आणि अंतिम मुदत
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Advertisement
Advertisement
Advertisement