Alia Bhatt Deepfake Video Viral: कतरिना कैफनंतर आलिया भट्टचा डीपफेक व्हिडिओ व्हायरल

यापूर्वी साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदान्नाचा डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर कतरिना कैफ आणि काजोलचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल झाला होता.

Alia Bhatt Deepfake Video Viral: कतरिना कैफनंतर आलिया भट्टचा डीपफेक व्हिडिओ व्हायरल
Alia Bhatt Insta

रश्मिका मंदान्ना, कतरिना कैफनंतर आता बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट देखील डीपफेकची शिकार झाली आहे. आलियाचा डीपफेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यापूर्वी साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदान्नाचा डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर कतरिना कैफ आणि काजोलचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल झाला होता.

पाहा पोस्ट -

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 27, 2023 05:20 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).