SUV into Religious Procession in Rajasthan: चालकाला हार्ट अटॅक, Bolero गाडी घुसली विश्वकर्मा जयंती मिरवणूकीत; दोघांचा मृत्यू (Watch Video)

जखमींवर अजमेरच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

Car Accident | Twitter

राजस्थान मधील नागौर मध्ये आज विश्वकर्मा जयंती निमित्त धार्मिक मिरवणूकीत Bolero गाडी घुसल्याने झालेल्या अपघातामध्ये 2 जणांचा जीव गेला आहे. दरम्यान कार चालकाला अचानक हार्ट अटॅक आल्याने त्याचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि ती गाडी थेट मिरवणूकीत घुसली. या अपघाताचं CCTV फूटेज समोर आलं आहे. यामध्ये काही जखमींवर अजमेरच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

पहा घटनेचा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)