Goa मध्ये आज नवनिर्वाचित आमदारांची बैठक; गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्याकडे सरकार स्थापनेचा दावा केला जाणार
आमदारांसोबत नरेंद्र सिंह तोमर, एल. मुरुगन, गोवा निवडणुकीचे प्रभारी देवेंद्र फडणवीस, सी. टी. रवी हे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
Goa मध्ये आज नवनिर्वाचित आमदारांची बैठक होणार आहे. गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्याकडे सरकार स्थापनेचा दावा केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. आमदारांसोबत नरेंद्र सिंह तोमर, एल. मुरुगन, गोवा निवडणुकीचे प्रभारी देवेंद्र फडणवीस, सी. टी. रवी हे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Tesla Eyes Satara Land For EV Assembly Hub: महाराष्ट्रातील साताऱ्यात सुरु होणार टेस्लाचे नवे ईव्ही असेंब्ली हब? Elon Musk शोधत आहेत जिल्ह्यात जागा, एप्रिल 2026 मध्ये भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्याची योजना
India-Pakistan Tensions: भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या सुरक्षेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी बैठक
Advertisement
Advertisement