Rajasthan New CM: भजनलाल शर्मा होणार राजस्थानचे नवे मुख्यमंत्री, वसुंधरा राजे यांचा पत्ता कट

राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी भजनलाल शर्मा यांची नियुक्ती झाल्याने राजस्थानमध्ये वसुंधरा युगाचा अंत झाला आहे.

भजनलाल शर्मा हे राजस्थानचे नवे मुख्यमंत्री असतील, अशी घोषणा भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत करण्यात आली. राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी भजनलाल शर्मा यांची नियुक्ती झाल्याने राजस्थानमध्ये वसुंधरा युगाचा अंत झाला आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून राजस्थानचे मुख्यमंत्री कोण होणार यांची चर्चा रंगली होती. (हेही वाचा -  Rajasthan: भाजपचे केंद्रीय निरीक्षक राजनाथ सिंह, विनोद तावडे आणि सरोज पांडे राजस्थानमध्ये दाखल, वसुंधरा राजे यांच्याकडून स्वागत)

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)