Haryana मध्ये भाजपा खासदाराच्या गाडीच्या धडकेत 1 जखमी; शेतकर्‍यांचा दावा

जखमी शेतकरी आंदोलकावर अंबाला मध्ये सरकारी हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत.

Accident | Image used for representational purpose | (Photo Credit: ANI)

Haryana मध्ये भाजपा खासदाराच्या गाडीच्या धडकेत एक जण जखमी झाल्याचा शेतकर्‍यांचा दावा  आहे. दरम्यान कृषी कायद्यांविरूद्ध आंदोलन सुरू असताना हा प्रकार घडला आहे. आंदोलनकर्त्यांचा चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement