IPL Auction 2025 Live

Amit Malviya On West Bengal Govt: पश्चिम बंगालमध्ये द केरळ स्टोरी हा चित्रपट न दाखवण्यासाठी स्थानिक प्रशासनाचा दबाव असल्याचा भाजप नेत्याचा दावा

स्थानिक प्रशासनाकडून थिएटर मालकांना 'दंडात्मक कारवाई'ची धमकी दिली जात असल्याचा दावा अमित मालवीय यांनी केला.

The Kerala Story (Photo Credit: Youtube)

भाजपच्या आय-टी विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी त्यांच्या ट्विटर पोस्टमध्ये दावा केला आहे की सर्वोच्च न्यायालयाने पश्चिम बंगालमधील 'द केरळ स्टोरी' वरील बंदी उठवल्यानंतरही राज्याची राजधानी कोलकातामधील एकाही थिएटरमध्ये चित्रपट प्रदर्शित होत नाही. स्थानिक प्रशासनाकडून थिएटर मालकांना 'दंडात्मक कारवाई'ची धमकी दिली जात असल्याचा दावा अमित मालवीय यांनी केला.

पाहा ट्विट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)