Ukrain Russia तणावग्रस्त परिस्थितीमध्ये रोमानियाच्या बोर्डरवर अडकलेला भारतीय मुलगा कार्तिक चा साजरा झाला वाढदिवस;पहा फोटोज
रोमानिया मध्ये सध्या ज्योतिरादित्य सिंधिया स्वतः जातीने ऑपरेशन गंगा अंतर्गत भारतीयांच्या सुटकेसाठी दाखल आहेत.
Ukrain Russia तणावग्रस्त परिस्थितीमध्ये नजिकच्या देशांमधून विद्यार्थ्यांची सुटका केली जात आहे. अशांपैकी एका असलेल्या रोमानियाच्या बोर्डरवर अडकलेला भारतीय मुलगा कार्तिक चा बर्थ डे साजरा करण्यात आला. यावेळी त्याने केक कापून बर्थडे साजरा केला. भारत सरकार कडून सध्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षित घरवापसी साठी ऑपरेशन गंगा राबवले जात आहे.
पहा कार्तिकच्या बर्थडे चे क्षण
Birthday of an Indian student, Kartik was celebrated at a camp on Romanian border yesterday. pic.twitter.com/wGWAEC6tx1
— ANI (@ANI) March 5, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 05, 2022 12:16 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

