Bike Danger Accident Video: लखनौ मध्ये दुचाकीच्या अपघातामध्ये एका 60 वर्षीय व्यक्तीच्या पायाला जबर दुखापत

लखनौ मध्ये दोन दुचाकीच्या अपघातामध्ये एका 60 वर्षीय व्यक्तीच्या पायाला जबर दुखापत झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

Accident (PC - File Photo)

लखनौ मध्ये दोन दुचाकीच्या अपघातामध्ये एका 60 वर्षीय व्यक्तीच्या पायाला जबर दुखापत झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या अपघातानंतर आजूबाजूचे लोक तातडीने धावून आले त्यांनी जखमीला बाजूना घेत त्याला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्याकरिता मदत केली. नक्की वाचा:  Accident Video: अहमदाबादमध्ये पुन्हा एक हिट अँड रनची घटना, भरधाव कारची तीन गाड्यांना धडक .

पहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement