Blade Attack After Breakup: प्रेयसीने टाळल्याने 'ब्रेकअप'च्या तणावात तरूणाने अंगावर करून घेतल्या ब्लेडचे वार (Watch Video)
बिहारच्या बेगूसराय मध्ये एका प्रियकराने त्याला प्रेयसी कडून टाळलं जात असल्याने अंगावर ब्लेडचे घाव करून घेतल्याचा एक प्रकार समोर आला आहे. प्रेयसी फोन उचलत नाही, भेटण्यास टाळाटाळ करते यामुळे 'ब्रेकअप'च्या तणावात येऊन त्याने पाऊल उचलल्याचे सांगण्यात आले आहे. तो 3 वर्ष रिलेशनशीप मध्ये होता. कन्हेय्या कुमार असं या तरूणाचं नाव आहे. त्याचा जीव वाचला आहे पण गंभीर स्वरूपाच्या जखमा आहेत. सध्या त्याच्यावर हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत. Madhya Pradesh: प्रेमभंगातून नैराश्य; फेसबुक लाईव्हमध्ये ग्राइंडरने गळा चिरून आत्महत्या.
पहा व्हिडीओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)