Elvish Yadav Viral Video: एल्विश यादव भररस्त्यात मार खाता-खाता वाचला, पहा व्हायरल व्हिडिओ

एका व्यक्तीने एल्विश आणि राघवला त्याच्यासोबत फोटो काढण्यास सांगितले होते, पण दोघांनीही त्याला नकार दिला. त्यामुळे त्याला राग आला आणि त्याने राघवची कॉलर पकडली. नंतर तो राघवला ढकलून निघून गेला.

‘बिग बॉस ओटीटी 2’ विजेता एल्विश यादवचा (Elvish Yadav) वैष्णोदेवीच्या येथील काही व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये, एल्विश यादव तेथील स्थानिक लोकांसोबत भांडताना दिसत आहे. त्या व्हिडीओमध्ये एक स्थानिक नागरिक एल्विशचा मित्र राघव शर्मा ह्याची कॉलर पकडून त्याच्यासोबत भांडताना दिसत आहे. टाईम्स नाऊच्या रिपोर्टनुसार, एका व्यक्तीने एल्विश आणि राघवला त्याच्यासोबत फोटो काढण्यास सांगितले होते, पण दोघांनीही त्याला नकार दिला. त्यामुळे त्याला राग आला आणि त्याने राघवची कॉलर पकडली. नंतर तो राघवला ढकलून निघून गेला.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement