Bhopal Fire: भोपाळ मध्ये मंत्रालयाच्या इमारतीला भीषण आग (Watch Video)
सध्या अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
मध्य प्रदेशामध्ये भोपाळच्या मंत्रालय इमारतीला भीषण आग लागली आहे. वल्लभ भवनाला आग लागली असून आगीचे लोळ, धुराचे ढग आजुबाजूला दिसत आहेत. सध्या अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आग नेमकी कशामुळे लागली आहे हे अद्याप समजू शकलेले नाहीत.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Advertisement
Advertisement
Advertisement