Bhilwara: शेजारच्यांशी झालेल्या वादातून अल्पवयीन मुलीकडून कारची तोडफोड, व्हिडिओ व्हायरल
भीमगंज पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही बाजूच्या लोकांना पोलीस ठाण्यात नेले आणि नंतर परिस्थिती नियंत्रणात आणली.
राजस्थानमधील भिलवाडा येथील वस्त्रनगरी येथे एका महिलेने वादातून दगडफेक करून शेजारच्या कारची तोडफोड केली. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ही महिला रस्त्यावरून दगड उचलून उभ्या असलेल्या कारवर फेकताना, सर्व खिडक्या आणि समोरची विंडशील्ड तोडताना दिसली. 12 जानेवारी रोजी घडलेल्या या घटनेने गर्दी केली होती आणि त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भीमगंज पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही बाजूच्या लोकांना पोलीस ठाण्यात नेले आणि नंतर परिस्थिती नियंत्रणात आणली.
पाहा व्हिडिओ -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement