Bhagalpur Under Construction Bridge Collapse: भागलपूरमधील अगुवानी-सुलतानगंज निर्माणाधीन पूल कोसळला (Watch Video)
Aguwani-Sultanganj Bridge Collapse: बिहार राज्यातील भागलपूर येथील अगुवानी सुलतानगंज येथे निर्माणाधीन असलेला पूल पुन्हा एकदा कोसळला आहे. कोसळलेल्या पूलाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. वृत्तसंस्था एएनआयनेही या पुलाचे व्हिडिओ आपल्या ट्विटर हँडलवर अपलोड केले आहेत.

ट्विट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement