Betul Borewell Rescue: मध्य प्रदेशच्या बैतुल बोअरवेल मध्ये पडलेल्या मुलाच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू
मीडीया रिपोर्ट्सनुसार, या मुलाचं नाव तन्मय साहू आहे. तो खेळता खेळता बोअरवेल मध्ये पडला.
मध्य प्रदेशच्या बैतुल बोअरवेल मध्ये पडलेल्या मुलाच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू आहेत. काल एक मुलगा खेळता खेळता 55 फीट खोल बोअरवेल मध्ये पडला आहे. मागील 3 वर्षांपासून ही बोअरवेल उघडी असल्याने आता पुन्हा त्याच्या सुरक्षेचा प्रश्न उभा राहिला आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)