Bengaluru: भरधाव कारने अनेकांना चिरडले, हृदयद्रावक घटनेचा Video व्हायरल; बेंगळुरूमधील कालेना अग्रहारा येथील घटना

बंगळुरु येथील कालेना अग्रहारा येथील रस्त्यावर एक धक्कादायक घटना घडली आहे. वाचकांसठी सूचना अशी की व्हिडिओतील दृश्ये तुमचे लक्ष विचलीत करु शकतात. व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, रस्त्यावरुन वाहने एकाच दिशेने निगाली आहेत.

car hits people | (Photo Credit: ANI/X)

बंगळुरु येथील कालेना अग्रहारा येथील रस्त्यावर एक धक्कादायक घटना घडली आहे. वाचकांसठी सूचना अशी की व्हिडिओतील दृश्ये तुमचे लक्ष विचलीत करु शकतात. व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, रस्त्यावरुन वाहने एकाच दिशेने निगाली आहेत. असे असताना पाठिमागून आलेल्या एका भरधाव कारने रस्त्यावरील नागरिकांना पाठिमागून जोरदार धडक दिली. ज्यामध्ये कारच्या बोनेटवरुन लोक पुढे काही अंतरावर फरफटत गेले. व्हिडिओतील घटना इतकी धक्कादायक आहे की, परिसरातील नागरिकांचा मोठा जमाव घटनास्थळाकडे धाव घेताना पाहायला मिळतो.

व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now