कटरा मध्ये Mata Vaishno Devi Shrine परिसरात हिमवृष्टी; बॅटरी कार, हेलिकॉप्टर सेवा बंद, यात्रा मात्र सुरू राहणार

भाविकांच्या सोयीसाठी वैष्णोदेवी मंदिरात जाण्याकरिता असलेली बॅटरी कार, हेलिकॉप्टर सेवा आता हिमवृष्टीमुळे बंद करण्यात आली आहे.

Snowfall at Mata Vaishno Devi shrine in Katra | PC: Twitter/ANI

कटरा मध्ये Mata Vaishno Devi Shrine परिसरात हिमवृष्टी झाली आहे. सध्या दृश्यमानता कमी झाल्याने या भागात भाविकांच्या सोयीसाठी असलेली बॅटरी कार, हेलिकॉप्टर सेवा आता बंद करण्यात आली आहे. पण मंदिर प्रशासनाकडून यात्रा मात्र सुरू राहणार असल्याचं सांगण्यात आले आहे.
ANI Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement