Banas Dairy Complex: बनास डेअरी संकुलाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बनासकाठा इथल्या बनास डेअरी संकुलाचं उद्घाटन, तसंच डेअरीतल्या विविध विकास प्रकल्पांचं भूमिपूजन आज पार पडले. सहकार क्षेत्रामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळून ती मजबूत झाली असल्याच प्रतिपादन पंतप्रधानांनी या वेळी बोलताना केले.

Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement