Ayodhya Ram Mandir: अयोद्धेचं रामलल्लांचं मंदिर आजपासून भाविकांसाठी खुलं; पहिल्याच दिवशी भाविकांची तोबा गर्दी

रामलल्लांच्या दर्शनासाठी मंदिर परिसरामध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.

Ram Lalla Darshan | Twitter

काल (22 जानेवारी) अयोद्धेच्या राम मंदिरात रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर आता हे मंदिर भाविकांंसाठी खुलं करण्यात आलं आहे. आज पहिल्याच दिवशी मंदिरात दर्शनाला जाण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी पहायला मिळाली आहे. भाविकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस तैनात करण्यात आले आहेत.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement