Nimbu Pani via UPI: ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रध रिचर्ड मार्ल्स यांनी यूपीआय पेमेंट करुन घेतला लिंबूपाणी पिण्याचा आनंद

ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान रिचर्ड मार्ल्स यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ते एका लिंबूपाणीच्या स्टॉलवर उभे असल्याचे दिसत आहे. ते केवळ उभे नाहीत तर लिंबूपाणीच्या स्टॉलवर ते लिंबूपाणीही पितात. त्यांनी UPI द्वारे लिंबूपाणीचे पैसे दिले. जे त्यांच्या सोबतच्याअधिकाऱ्यानी जमा केले.

Richard Marles | (Photo Courtesy: X)

Nimbu Pani via UPI: ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान रिचर्ड मार्ल्स यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ते एका लिंबूपाणीच्या स्टॉलवर उभे असल्याचे दिसत आहे. ते केवळ उभे नाहीत तर लिंबूपाणीच्या स्टॉलवर ते लिंबूपाणीही पितात. त्यांनी UPI द्वारे लिंबूपाणीचे पैसे दिले. जे त्यांच्या सोबतच्याअधिकाऱ्यानी जमा केले. व्हिडिओमध्ये ऑस्ट्रेलियाचे डेप्युटी पीएम रिचर्ड मार्ल्स हे UPI पेमेंट काळजीपूर्वक पाहत आहेत आणि समजून घेत आहेत. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले, “UPI द्वारे लिंबू पाणी. ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान रिचर्ड मार्ल्स यांनी भारताच्या अतुलनीय डिजिटल इनोव्हेशनची प्रशंसा केली.

व्हिडिओ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement