Australian Prime Minister celebrates Holi: ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी फुलांनी केली होळी साजरी (Watch Video)
ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानीज हे अहमदाबाद येथील राजभवनात होळी उत्सवाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते
ऑस्ट्रेलियन पंतप्रधान (Australian Prime Minister) अँथनी अल्बानीज, (Anthony Albanese) गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल (Gujarat CM Bhupendra Patel) आणि गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत (Gujarat Governor Acharya Devvrat) हे अहमदाबाद येथील राजभवनात होळी उत्सवाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी राजभवनात फुलांनी होळी साजरी केली
पहा व्हिडीओ -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
डेटिंग अॅप घोटाळ्यांबद्दल जागृकता वाढवण्यासाठी Amisha Patel थेट पोलीस गणवेशात; Maharashtra Cyber Cell कडून व्हिडीओ पोस्ट (Video)
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
Gujarat Beat Delhi IPL 2025: गुजरातने दिल्लीचा 10 गडी राखून केला पराभव, सुदर्शन-गिलने ठरले विजयाचे हिरो, प्लेऑफसाठी केला प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement