ऑस्ट्रेलियन पंतप्रधान (Australian Prime Minister) अँथनी अल्बानीज, (Anthony Albanese) गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल (Gujarat CM Bhupendra Patel) आणि गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत (Gujarat Governor Acharya Devvrat) हे अहमदाबाद येथील राजभवनात होळी उत्सवाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी राजभवनात फुलांनी होळी साजरी केली

पहा व्हिडीओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)