Greater Noida Kidnapping Video: यूपीच्या ग्रेटर नोएडामध्ये विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये झालेल्या भांडणानंतर अपहरणाचा प्रयत्न, व्हिडिओ व्हायरल

यूपीमधील ग्रेटर नोएडाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये काही लोक विद्यार्थ्याला मारहाण आणि शिवीगाळ करून पळवून नेण्याचा प्रयत्न करत आहेत.

यूपीमधील ग्रेटर नोएडाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये काही लोक विद्यार्थ्याला मारहाण आणि शिवीगाळ करून पळवून नेण्याचा प्रयत्न करत आहेत. विद्यार्थ्यांचे अपहरण करताना कोणीतरी व्हिडिओ बनवला. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विद्यार्थ्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून कारवाई करत पाच जणांना ताब्यात घेतले. (हेही वाचा - Beed Minor Girl Rape Case: अल्पवयीन आरोपींकडून आठ वर्षांच्या मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचार, बीड येथील धक्कादायक घटना)

याप्रकरणी ग्रेटर नोएडाचे एडीसीपी अशोक कुमार यांनी सांगितले की, तीन दिवसांपूर्वी दिल्लीचे रहिवासी शंतनू आणि शिवम यांच्यात भांडण झाले होते. त्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये वाद झाला. मात्र, एडीसीपीने विद्यार्थ्याचे अपहरण झाल्याचा इन्कार केला आहे.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement