Atiq Ahmed Death: अतीक, अशरफ चा मुख्य शूटर Lavlesh Tiwari वर देखील गोळीबार - रिपोर्ट्स

माफिया आतिक आणि अशरफचा मुख्य शूटर लवलेश तिवारी वर देखील गोळीबार झाला आहे.

Gun Shot | Pixabay.com

माफिया आतिक आणि अशरफचा मुख्य शूटर लवलेश तिवारी वर देखील गोळीबार झाला आहे. रिपोर्ट्सनुसार, काल रात्रीच लवलेशला देखील गोळी लागली आहे. पण पोलिस त्याला घेऊन हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहे. लवलेशला स्वरूपरानी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. लवलेश वर झालेला गोळीबार कोणी, कुठे, कधी केला याची माहिती मिळू शकलेली नाही. Atiq Ahmed Shot Dead: पत्रकार बनून आले होते हल्लेखोर, गोळीबार करणाऱ्या तिन्ही आरोपींना अटक .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)