Assembly Election Results 2022: उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये BJP बहुमताचा आकडा पार केला,पंजाबमध्ये AAP ने केला तख्तापलट
Assembly Election Results 2022: उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड येथे भारतीय जनता पार्टी पुन्हा एकदा सरकार स्थापन करण्यासाठी सज्ज आहे. निवडणूक आयोगाच्या ताज्या माहितीनुसार भाजपने या दोन्ही राज्यात बहुमताचा एकदा पार केला आहे. उत्तर प्रदेशात भाजप 202 आणि उत्तराखंड येथे पार्टी 36 जागांच्या पुढे पोहोचली आहे. दुसरीकडे, आम आदमी पार्टीने पंजाबमध्ये बाजी मारली आणि पूर्ण बहुमत मिळवले.
Assembly Election Results 2022: उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि उत्तराखंड (Uttarakhan) येथे भारतीय जनता पार्टी (Bhartiy Janta Party) पुन्हा एकदा सरकार स्थापन करण्यासाठी सज्ज आहे. निवडणूक आयोगाच्या ताज्या माहितीनुसार भाजपने या दोन्ही राज्यात बहुमताचा एकदा पार केला आहे. उत्तर प्रदेशात भाजप (BJP) 202 आणि उत्तराखंड येथे पार्टी 36 जागांच्या पुढे पोहोचली आहे. दुसरीकडे, आम आदमी पार्टीने पंजाबमध्ये (Punjab) बाजी मारली आणि पूर्ण बहुमत मिळवले.
Assembly Elections 2022 | Bharatiya Janata Party crosses majority mark in Uttar Pradesh and Uttarakhand, in early trends; AAP sweeps Punjab pic.twitter.com/tUJw49EJ3U
— ANI (@ANI) March 10, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 10, 2022 10:54 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

