Assam: गोलपारा जिल्ह्यात भातशेतात 6 वर्षांच्या हत्ती मृतावस्थेत आढळला
आसाम मध्ये गोलपारा जिल्ह्यात भातशेतात 6 वर्षांच्या हत्ती मृतावस्थेत आढळला आहे. परंतु, या हत्तीच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
आसाम मध्ये गोलपारा जिल्ह्यात भातशेतात 6 वर्षांच्या हत्ती मृतावस्थेत आढळला आहे. Kanyakuchi Reserve Forest अंतर्गत शांतिपारा येथील भात शेतात हा हत्ती आढळून आला, अशी माहिती राज्याच्या पर्यावरण मंत्र्याच्या पीआरओने दिली आहे.
पहा ट्विट:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)