Asiatic Lion ‘Bahubali’ Dies: दीड वर्षाच्या आजारपणानंतर Etawah Safari Park मधील 'बाहुबली' सिंहाचं निधन

गेल्या सहा महिन्यांत सिंहासह इटावा लायन सफारीतील हा 16 वा वन्यप्राण्यांचा मृत्यू आहे.

Etawah Safari Park | Twitter

दीड वर्षाच्या आजारपणानंतर उत्तर प्रदेश मधील Etawah Safari Park मधील 'बाहुबली' सिंहाचं निधन झालं आहे. हा सिंह Megacolon नावाच्या आजाराने ग्रासलेला होता. यामुळे त्याचे जेवणखाणं कमी झाले होते. गेल्या सहा महिन्यांत सिंहासह इटावा लायन सफारीतील हा 16 वा वन्यप्राण्यांचा मृत्यू आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement