Arunachal Pradesh and Mizoram on Statehood Day 2023: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून अरुणाचल प्रदेश आणि मिझोरामच्या जनतेला राज्य स्थापना दिनाच्या शुभेच्छा
अरुणाचल प्रदेश आणि मिझोरामच्या जनतेला राज्य स्थापना दिनाच्या शुभेच्छा. ही राज्ये भारताच्या समृद्ध संस्कृती आणि विविधतेचे प्रतिनिधित्व करतात, अशा शब्दात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून अरुणाचल प्रदेश आणि मिझोरामच्या जनतेला राज्य स्थापना दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
अरुणाचल प्रदेश आणि मिझोरामच्या जनतेला राज्य स्थापना दिनाच्या शुभेच्छा. ही राज्ये भारताच्या समृद्ध संस्कृती आणि विविधतेचे प्रतिनिधित्व करतात. माझ्या नुकत्याच झालेल्या भेटीदरम्यान मिझोराममध्ये मिळालेल्या उत्स्फूर्त स्वागताने मला खूप भावले. मी आज इटानगरमध्ये राज्य स्थापना दिन सोहळ्यासाठी उत्सुक आहे, अशा शब्दात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून अरुणाचल प्रदेश आणि मिझोरामच्या जनतेला राज्य स्थापना दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
ट्विट
President Droupadi Murmu extended greetings to the people of Arunachal Pradesh and Mizoram on Statehood day. https://t.co/9rDNbcg6sG
— Prasar Bharati News Services & Digital Platform (@PBNS_India) February 20, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 20, 2023 09:05 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

