Army Helicopter Crashes: Arunachal Pradesh च्या Migging मध्ये आर्मीचं हेलिकॉप्टर कोसळलं

Arunachal Pradesh च्या Migging मध्ये आर्मीचं हेलिकॉप्टर कोसळलं असल्याची घटना समोर आली आहे.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: ANI)

Arunachal Pradesh च्या  Migging मध्ये आर्मीचं हेलिकॉप्टर कोसळलं  असल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये  डिफेन्स अधिकार्‍यांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेनंतर बचाव आणि शोध कार्य सुरू करण्यात आले आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement