शिर्डी साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी भाग्यश्री बानायत-धिवरे यांची नियुक्ती
शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नागपूरहून भाग्यश्री बानायत-धिवरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे
शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नागपूरहून भाग्यश्री बानायत-धिवरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कान्हूराज बगाटे यांच्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात आली. कान्हूराज बगाटे यांची कारकिर्द वादग्रस्त ठरली होती, तसेच औरंगाबाद उच्च न्यायालयानेही बगाटे यांची नियुक्ती नियमबाह्य ठरवली होती.
साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून भाग्यश्री बानायत-धिवरे यांची नियुक्ती
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Police New Commissioner: मुंबईचा पुढचा पोलीस आयुक्त कोण? रितेश कुमार, अर्चना त्यागी की देवेन भारती?
Maharashtra’s First Muslim Woman IAS Officer: आदिबा अनमने रचला इतिहास; UPSC मध्ये 142 वी रँक प्राप्त करून ठरली महाराष्ट्रातील पहिली मुस्लिम महिला आयएएस अधिकारी
“Rohit Sharma ला कॅप्टन करा” म्हणणाऱ्या चाहत्याला Neeta Ambani चं उत्तर; काय म्हणाल्या Mumbai Indians च्या मालकीन? (Video)
8th Pay Commission Salary Hike: आठवा वेतन आयोग, शिपाई, शिक्षक आणि IAS Officers यांचे पगार किती वाढू शकतो?
Advertisement
Advertisement