Andhra Pradesh High Court कडून बलात्कार प्रकरणामध्ये आरोपी आणि तक्रारदार यांच्यात तडजोड करण्यास परवानगी
Andhra Pradesh High Court कडून बलात्कार प्रकरणामध्ये आरोपी आणि तक्रारदार यांच्यात तडजोड करण्यास परवानगी दिल्याचा प्रकार समोर आला आहे.
Andhra Pradesh High Court कडून बलात्कार प्रकरणामध्ये आरोपी आणि तक्रारदार यांच्यात तडजोड करण्यास परवानगी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. आंध्रप्रदेशात एका बलात्कार प्रकरणामध्ये पीडीतेने तक्रार नोंदवली होती पण त्यांच्यामध्ये समेट झाल्याने आता याप्रकरणावर पडदा टाकण्याचा निर्णय घेतला आहे. कोर्टाने देखील त्याला परवानगी दिली आहे.
पहा ट्वीट
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Gautam Gambhir Visit Sri Venkateswara Swamy Temple in Tirumala: इंग्लंड दौऱ्यापूर्वी गौतम गंभीरने घेतले श्री वेंकटेश्वराचे दर्शन; सिद्धिविनायक मंदिरानंतर तिरुमला येथील सपत्नीक केली पूजा (Video)
Arunachal Pradesh Earthquake: अरुणाचल प्रदेशमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, 3.8 इतकी तीव्रता
Advertisement
Advertisement
Advertisement