Anantnag Gunfight सात दिवसांनंतर संपली; LeT commander Uzair Khan ला कंठस्नान

LeT commander Uzair Khan सह अजून एक दहशतवादी ठार झाला आहे.

Terrorist | Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

Anantnag Gunfight सात दिवसांनंतर संपली आहे. दहशतवाद्यांसोबत सुरू असलेल्या चकमकीमध्ये लष्कराचे 4 जण शहीद झाले आहेत. त्यामध्ये कर्नल, मेजर, डीसीपी यांचा समावेश आहे. आज चकमक संपवताना लष्करानेही LeT commander Uzair Khan ला कंठस्नान घातले आहे. अजून एक दहशतवादी देखील ठार करण्यात आला आहे. त्यांच्याकडील शस्त्रसाठा ताब्यात घेण्यात आला आहे. J-K Police ADGP Vijay Kumar यांनी ही माहिती दिली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif