Nicobar Islands Earthquake: निकोबार आयलंड वर 5 रिश्टल स्केलचे भूकंपाचे धक्के
29 जुलै दिवशी देखील अशाच प्रकारे 5.8 रिश्टल स्केलच्या धक्क्याने अंदमान, निकोबार परिसर हादरला होता.
निकोबार आयलंड जवळ आज (2 जुलै) पुन्हा 5 रिश्टल स्केलचे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. सकाळी 5.40 च्या सुमारास हे धक्के जाणवले असल्याची माहिती National Centre for Seismology कडून देण्यात आली आहे. 29 जुलै दिवशी देखील अशाच प्रकारे 5.8 रिश्टल स्केलच्या धक्क्याने अंदमान, निकोबार परिसर हादरला होता.
पहा ट्वीट
Advertisement
संबंधित बातम्या
Arunachal Pradesh Earthquake: अरुणाचल प्रदेशमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, 3.8 इतकी तीव्रता
Earthquake In Afghanistan: अफगाणिस्तानला जोरदार भूकंपाचा धक्का; 4.2 रिश्टर स्केल नोंदवण्यात आली तीव्रता
Southwest Monsoon 2025: मान्सून अंदमान, निकोबार मध्ये दाखल; भारतीय हवामान खात्याची माहिती
Tibet Earthquake: तिबेटमध्ये 5.7 रिस्टर स्केलचा भूकंप, मोठ्या प्रमाणावर नुकसान
Advertisement
Advertisement
Advertisement