केंद्रीय मंत्री Amit Shah मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह पोहचले लालबागचा राजा दर्शनाला

केंद्रीय मंत्री Amit Shah मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह लालबागचा राजा दर्शनाला पोहचले आहेत.

केंद्रीय मंत्री Amit Shah मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह लालबागचा राजा दर्शनाला पोहचले आहेत. त्यांच्यासोबत शाह कुटुंबिय देखील उपस्थित आहेत.  यानंतर ते आशिष शेलारांच्या मतदारसंघात  बाप्पाचं दर्शन घेणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement