Ambarnath: भर रस्त्यात मद्यधुंद तरुणीचा धिंगाणा; वाहने अडवून केली लोकांना शिवीगाळ, व्हिडिओ व्हायरल

मुंबईच्या अंबरनाथ परिसरामध्ये एका मद्यधुंद तरुणीने भररस्त्यात धिंगाणा घातल्याचा प्रकार घडला आहे

Liquor | Image used for representational purpose | (Photo Credit: Wikimedia Commons)

मुंबईच्या अंबरनाथ परिसरामध्ये एका मद्यधुंद तरुणीने भररस्त्यात धिंगाणा घातल्याचा प्रकार घडला आहे. अंबरनाथ (पूर्व) भागातील गोविंद पुलाजवळून जाणाऱ्या डीपी रस्त्यावर ही घटना घडली आहे. गुरुवारी रात्री ही मद्यधुंद तरुणी रस्त्याच्या मधोमध उभी राहून भरधाव वाहने अडवत होती. सध्या या तरुणीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

अंबरनाथमध्ये मद्यधुंद तरुणीचा गोंधळ-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement