Amazon Web Services to Invest $12.7 Billion in India: भारतातील क्लाऊड इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये अॅमेझॉन गुंतवणार 12.7 बिलियन डॉलर
भारतातील क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये $12.7 बिलियन (रु. 1 लाख कोटींहून अधिक) गुंतवण्याची घोषणा Amazon Web Services (AWS) ने केली आहे. ही गुंतवणूक 3030 पर्यंत होईल, असेही अॅमेझॉनने (Amazon Invest In India Cloud) म्हटले आहे. सांगीतले जात आहे की, अमेझॉनच्या या गुंतवणुकीमुळे भारताच्या जीडीपीमध्ये 23.3 अब्ज डॉलर इतके योगदान मिळेल.
भारतातील क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये $12.7 बिलियन (रु. 1 लाख कोटींहून अधिक) गुंतवण्याची घोषणा Amazon Web Services (AWS) ने केली आहे. ही गुंतवणूक 3030 पर्यंत होईल, असेही अॅमेझॉनने (Amazon Invest In India Cloud) म्हटले आहे. सांगीतले जात आहे की, अमेझॉनच्या या गुंतवणुकीमुळे भारताच्या जीडीपीमध्ये 23.3 अब्ज डॉलर इतके योगदान मिळेल. भारतातील डेटा सेंटर इन्फ्रास्ट्रक्चरमधील गुंतवणुकीमुळे दरवर्षी भारतीय व्यवसायांमध्ये अंदाजे सरासरी 1,31,700 पूर्णवेळ समतुल्य (FTE) नोकऱ्या निर्माण होतील.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement