Akola: पुराच्या पाण्यात दुचाकी घालणारा युवक गेला वाहून, थोडक्यात वाचले प्राण

पुराच्या पाण्यात दुचाकी घालणे एका तरुणाला चांगलेच भोवले. या तरुणाने वास्तव स्थितीचे आकलन होऊनही कोणताही विचार न करता पुराच्या पाण्यात दुचाकी घातली. पुलावरील पुराच्या पाण्यातून जाताना तो मध्यभागी गेला आणि पाण्याच्या प्रवाहाच्या वेगाशी त्याला सामना करता आला नाही. परिणामी हा युवक पुराच्या पाण्यासोबत वाहून जाऊ लागला. परंतू, नागरिकांनी वेळीच मदत केल्याने त्याचे प्राण वाचले.

Akola |

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement