Air Quality Index of Indian Cities: भारतीय शहरांचा हवा गुणवत्ता निर्देशांक प्रसिद्ध, पाहा तुमच्या शहरातील वायूप्रदुषणाची स्थिती

या निर्देशांकात भारतील प्रमुख शहरांतील वायूप्रदुषणाची स्थिती स्थिती दर्शवली आहे.

File image of air pollution (Photo Credits: PTI)

भारतीय शहरांचा हवा गुणवत्ता निर्देशांक प्रसिद्ध झाला आहे. या निर्देशांकात भारतील प्रमुख शहरांतील वायूप्रदुषणाची स्थिती स्थिती दर्शवली आहे.

शहरांचा वायू निर्देशांक खालील प्रमाणे

Pune: AQI - 46 (Good)

Bengaluru: AQI - 57 (Satisfactory)

Kolkata: AQI - 24 (Good)

Mumbai: AQI - 75 (Satisfactory)