Lucknow-Kolkata Flight: पक्षी धडकल्याने विमानाचे एमरजन्सी लँडींग
एअर एशियाच्या विमानाला पक्षी धडकल्याने या विमानाचे एमरजन्सी लँडींग करण्यात आले आहे. लखनौ-कोलकाता प्रवासादरम्यान ही घटना घडली. प्राप्त माहितीनुसार, लखनौ ते कोलकाता हे नियोजित फ्लाइट i5-319 टेक ऑफ रोल करताना पक्षी धडकला.
एअर एशियाच्या विमानाला पक्षी धडकल्याने या विमानाचे एमरजन्सी लँडींग करण्यात आले आहे. लखनौ-कोलकाता प्रवासादरम्यान ही घटना घडली. प्राप्त माहितीनुसार, लखनौ ते कोलकाता हे नियोजित फ्लाइट i5-319 टेक ऑफ रोल करताना पक्षी धडकला. परिणामी, विमान पुन्हा परतले, अशी माहिती AIX Connect च्या प्रवक्त्यांनी दिली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)