AIIMS दिल्लीतर्फे पुढील आठवड्यात 2-6 वर्षांच्या मुलांवर COVAXIN लसीच्या दुसऱ्या डोसची चाचणी सुरू- सूत्र

सध्या देशात मुलांच्या लसीवरही वेगाने काम सुरू आहे. भारत बायोटेकने जूनमध्येच मुलांवर कोव्हॅक्सिनची चाचणी सुरू केली होती

Covaxin (Photo Credits: Bharat Biotech)

सध्या देशात मुलांच्या लसीवरही वेगाने काम सुरू आहे. भारत बायोटेकने जूनमध्येच मुलांवर कोव्हॅक्सिनची चाचणी सुरू केली होती आणि आता एम्स, दिल्लीतर्फे पुढील आठवड्यात 2-6 वर्षांच्या मुलांवर कोव्हॅक्सिन लसीच्या दुसऱ्या डोसची चाचणी सुरू होणार आहे. सूत्रांनी याबाबत माहिती दिली आहे. चाचणीत सामील 6 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांना दिल्ली एम्समध्ये कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस देण्यात आला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement