Ahmedabad Firing Video: अहमदाबादमध्ये ज्वेलर्स दुकान लुटण्याचा प्रयत्न, भररस्त्यावर गोळीबार

मणिनगर पोलिसांनी युवकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे.

Ahamdabad Firing

अहमदाबादच्या मणिनगरमधील रामबाग परिसरात मंगळवारी एक भयानक दृश्य पाहायला मिळाले. गजबजलेल्या परिसरात मोकळ्या रस्त्यावर एका तरुणाने अचानक बंदूक काढली आणि सतत गोळीबार सुरू केला. अचानक झालेला गोळीबार पाहून आजूबाजूला उभ्या असलेल्या लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले.सध्या मणिनगर पोलिसांनी युवकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे.

पाहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement