Budget 2022: बजेट सादर होण्यापूर्वी शेअर बाजारात उसळी; Sensex 582.85 अंकांनी वधारून 58,597.02 वर!

बाजार खुला होताच Sensex 582.85 अंकांनी वधारून 58,597.02 वर गेला आहे. तर निफ्टी 156.20 अंकांनी वधारून 17,496.05 पर्यंत पोहचली आहे.

Sensex | Photo Credits: File Photo

आज संसदेत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून बजेट सादर होण्यापूर्वी शेअर बाजारात उसळी पहायला मिळाली आहे. बाजार खुला होताच Sensex 582.85 अंकांनी वधारून 58,597.02 वर गेला आहे. तर निफ्टी 156.20 अंकांनी वधारून  17,496.05 पर्यंत पोहचली आहे.

ANI Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement