PIB Fact Check: महागाई भत्त्याच्या अधिकचा हप्ता 1 जुलै 2022 पासून मिळणार असल्याचा व्हॉट्सअ‍ॅप वायरल मेसेज खोटा

वित्त मंत्रालयाकडून अशाप्रकारची नोटीस जारी करण्यात आली नसल्याचा खुलासा करण्यात आला आहे.

Fake News (Photo Credits: File Image)

महागाई भत्त्याच्या अधिकचा हप्ता 1 जुलै 2022 पासून मिळणार असल्याचा मॅसेज व्हॉट्सअ‍ॅप वर वायरल होत आहे. मात्र पीआयबी फॅक्ट चेक कडून जारी ट्वीट मध्ये आज सोशल मीडीया मधील हे वायरल पत्र खोटं असल्याचं सांगण्यात आलं आहे.सोबतच वित्त मंत्रालयाकडून अशाप्रकारची नोटीस जारी करण्यात आली नसल्याचाही खुलासा करण्यात आला आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement